अभिनेत्री मयुरी देशमुख ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे घराघरात पोहचली. या मालिके्ची कथा सर्वांनाच्या मनात घर करून गेली. नुकतेच या मालिकेला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने मयुरीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. मयुरीने ‘खुलता कळी खुलेना’ च्या सेटवरील एक जुना व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये मयुरीसोबत अभिनेत्री अभिज्ञा भावे, शर्वरी लोहोकरे आणि अभिनेता ओमप्रकाश शिंदे तिघेही धम्माल मूडमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत मयुरीने ‘खुलता कळी खुलेना... काही नात्यांना नाव नसतं…’ असे लिहिले आहे.

#MayuriDeshmukh #KhultaKaliKhulena #Marathiserial #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber